Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले

जळगाव(प्रतिनिधी)- येथे सरस्वती विद्या मंदिर मधे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्वतंत्र सेनानी ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण केला. यावेळी संस्थेचे तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठ रोगा विषयी मार्गदर्शन करून शारीरिक स्वच्छता चे महत्व सांगितले. तर सुवर्णलता अडकमोल यांनी महात्मा गांधी विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.  या कार्यक्रमा मधून विद्यार्थ्याना शारीरिक स्वच्छता संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले तर सहकार्य नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ विद्यालयात हुतात्मा दिन व कुष्ठरोग निवारण दिन साजरा

Next Post

महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

Next Post
महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo