Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहजयोग व ध्यानधारणा हा कार्यक्रम गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भडगाव(प्रतिनीधी)- येथून जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगांव संचलीत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे विशाखा समिती तर्फे “सहजयोग व ध्यानधारणा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम श्री.निर्मलादेवी प्रणीत सहजयोग, भडगाव समिती च्या सहकार्याने तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचंड अशा उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रम सुरु होण्याआधी महाविद्यालयीन तरुणींसाठी विशाखा समितीने “ध्यानधारणा व योगासने” ह्या विषयावर  सौ.स्मिता ठाकूर यांचे व्याख्यान पार पडले, ह्या व्याख्यानादरम्यान निर्मला वेळीस्कर यांचेही मार्गदर्शन विद्यार्थिनींना प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील विशाखा समितीचे सदस्या प्रा.सोनाली सोनवणे, प्रा.माया मराठे, प्रा.प्रविणा पाटील, प्रा.प्रतिभा केदार, प्रा.मनिषा बोरसे आदिंनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया मराठे यांनी केले, सुत्रसंचालन सोनाली सोनवणे तर आभार प्रविणा पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

जाहिरात
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहानं साजरी

Next Post
गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहानं साजरी

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहानं साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo