Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांगांसाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रे स्थापन करावे- योगेश पाटील

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन विभागामार्फत दिव्यंग व्यक्ती साठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे. राज्यातील दिव्यंग व्यक्तींनी सदर पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणीच्या अनुषगाने सदर पोर्टलरुपी अभियान राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असून ज्यामध्ये थेट शासनाच्य मंचाव्दारे मागणी करु शकतात.

            दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मचावर नोंदणी करुन आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशुरु व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामुल्य जोडणारा दुवा आहे. पोर्टलवर दिव्यांग नोंदणी चे फायदे महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करुन देणे ज्यामध्ये विविध भागातील सर्व / कोणत्याही पध्दतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

            संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे आणि त्यांचे समर्थन करणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देणे, विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे, दिव्यांग , अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छाताखाली आणणे, यासाठी  वेब साईट पुढील प्रमाणे :- https://www.mahasharad.in  वर सदर नोंदणी करणेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, विजय रायसिंग यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मागासवर्गीय योजनेच्या लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

नाट्ययोगी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

Next Post

नाट्ययोगी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo