Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- अगदी आपल्या नावानुरूप कार्य करत असलेली संस्था म्हणजे सामाजिक बांधिलकी संस्था ही संस्था नालासोपाऱ्यात सातत्याने सामाजिक हित जपत प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

तळ कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळा विद्यार्थी पटसंख्या २५ आणि आडेली खुटवळवाडी पूर्ण प्राथमिक शाळा पटसंख्या ४५ या दोन्ही शाळेतील मुलांना सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी आडेली भटवाडी शाळा मुख्याध्यापक जयंत वजराटकर तसेच आडेली खुटवळवाडी शाळा मुख्याध्यापिका गीता ठाकूर यांनी शाळेतर्फे संस्थेचे आभार मानले. प्रसंगी संस्थेचे सभासद सुनील सोनसुरकर, तसेच भाई पेडणेकर यांनी मोलाची मदत केली.

Team Satymev Jayate

Previous Post

बौध्दीक आणि मानसिक विकासासाठी आहारात घ्या आयोडिनयुक्त मीठ

Next Post

शुभम फणसे या गरजू विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने मोलाची मदत

Next Post
शुभम फणसे या गरजू विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने मोलाची मदत

शुभम फणसे या गरजू विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने मोलाची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo