Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त १९० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,हँड वॉश स्टेशन, व E-Learnig setup चे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त १९० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,हँड वॉश स्टेशन, व E-Learnig setup चे उद्घाटन

बांभोरी प्र.चा.ता-धरणगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त १९० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,हँड वॉश स्टेशन, व E-Learnig setup चे उद्घाटन मा.श्री.नितीनजी देवरे साहेब,तहसीलदार धरणगाव व श्री.सचिन बिऱ्हाडे, सरपंच,बांभोरी प्र.चा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी
मा.सौ.रफिया तडवी,मुख्याध्यापिका
मा.श्री.गजानन बिंडवाल,तलाठी
मा.श्री.सुरेश नन्नवरे सर,शिक्षक
मा.श्री.रवींद्र सोनवणे सर,शिक्षक
मा.श्री.संदीप कोळी,ग्रामपंचायत सदस्य
मा.श्री.जगदीश नन्नवरे,ग्रामपंचायत सदस्य
मा.श्री.अमोल नन्नवरे,ग्रामपंचायत सदस्य
मा.श्री.नारायण सोनवणे, कोतवाल
मा.श्री.अनिल नन्नवरे,लक्ष्मण नन्नवरे,ग्रामपंचायत कर्मचारी
सर्व शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामस्थ,पालक व सर्व बालक विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते आरेतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरूवात

Next Post

वर्ष 2022-23 साठी 807.86 कोटी नियतव्यय प्रस्तावित; जिल्ह्यातील विकास थांबला नाही थांबणारही नाही – पालकमंत्री छगन भुजबळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo