Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

सांगली (प्रतिनिधी)- श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची घोडदौड कौतुकास्पद असून कॉलेजच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम केले जात आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असल्याचे सांगून नव्याने सुरु केलेले सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मितीचे कार्य सिध्दार्थ भोकरे यांनी जोमाने करावे व सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा उद्देश सार्थक व्हावा. तर संजय भोकरे माझ्याकडून सटकले, सांगलीच्या राजकारणात संजय भोकरे या तरुणाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, तो राजकारणात असताना अनेक वेळा त्याच्याबरोबर चर्चा झाली. चांगला राजकारणी बनेल ही अपेक्षा असताना मात्र त्यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकून पश्‍चिम महाराष्ट्रात एसबीआय ग्रुप, अंबाबाई तालीम संस्था व पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्याला वेगळी ओळख दाखवून दिल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे खा. शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.

सिध्दार्थ भोकरे फिल्म या निर्मिती कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

संजय भोकरे कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, संजय भोकरे, पराग इनामदार आदिजण उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेवाभावी संस्थांसाठी तगण्याचं ऑक्सीजन ठरतंय हेल्प-फेअर, हेल्प-फेअरमुळे आजवर अनेक संस्थांना झाला लाभ

Next Post

राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo