Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

जळगाव(प्रतिनिधी)- येथील सुजय महाजन प्राथमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी येथे दि.१६ मार्च पासून लॉक डाऊन असल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी शाळा व शिक्षकांनी सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांना होम वर्क देत अभ्यास करून घेतला जात आहे. शाळेकडून पालकांचा वर्गवारी ग्रुप तयार करण्यात आला आहे, त्यात दररोज होम वर्क दिला जातो आहे. प्रत्येक वर्गशिक्षक पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासविषयी चर्चा करत आहेत, तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम दिले जात आहे. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द , म्हणी, गणिती कोडे, इंग्रजी स्पेलिंग, प्रत्येक विषयाचा घटक निहाय चाचण्या तसेच अभ्यासाच्या युट्युब लिंक पाठवल्या जात आहे. तसेच प्रत्येक शिक्षक पालकांशी संवाद साधून आपल्या पाल्याना  कोरोना विषयी काळजी घेण्यास सांगत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्यध्यापिका, शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 632 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग

Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo