Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुधर्मा व मनशक्ती परिवाराचा संयुक्त उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

छायाचित्रात सुधर्माचे गरीब विद्यार्थी सायकलसह आणि सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे ,अभय खांदे, सूर्यकांत हिवरकर, नाना चव्हाण आणि दिनकर बाविस्कर यांच्यासोबत

जळगाव – (प्रतिनिधी) – सुधर्मा सामाजिक संस्थेने शहर परिसरातील अत्यंत गरीब 200 शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले आहे. अशाच सावखेडा बुद्रुक येथील ५ व समता नगर येथील १अशा एकूण सहा विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. यामध्ये १ किरण विकास सोनवणे (९वी) २ प्रेम हिरामण पवार (१०वी) ३ तेजस्विनी कैलास सोनवणे  (८वी) ४ पायल अनिल शिरसाट (८वी) ५ कशीश दीपक सोनवणे (८वी) ६ तुषार चंद्रकांत तायडे (१०वी) या विद्यार्थ्यांना संभाजीनगर येथील दत्त मंदिरात झालेल्या छोटेखामी कार्यक्रमात या सायकली देण्यात आल्या.

या सर्व विद्यार्थ्यांची सायकलीमुळे ७ ते ८ किलोमीटरची पायपीट वाचली असून साहजिकच विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. सुधर्मा संस्था आपल्या शिक्षणातील सर्व अडचणी दूर करेल असे प्रतिपादन सुधर्मा अध्यक्ष श्री हेमंत बेलसरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या सर्व सायकली मनसक्ती परिवार सदस्य श्री अभय खांदे, श्री कोमल जैन, श्री मुकुंद शिंपी, श्री नितिन पाटील व श्री सावरिया ओ झा यांचे तर्फे देण्यात आल्या. सुधर्मा सचिव श्री दिनकर बाविस्कर यांनी आभार मानले.श्री सूर्यकांत हिवरकर नाना चव्हाण व श्री अभय खांदे उपस्थित होते सुधर्मानेआतापर्यंत १५० चे वर सायकली समाजाच्या मदतीने मुलांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये ९३ जागांसाठी भरती

Next Post

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ

Next Post

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d