Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कोरोना कँप द्वारे ५०० टेस्ट;४ कर्मचारी पाँझिटिव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कोरोना कँप द्वारे  ५०० टेस्ट;४ कर्मचारी पाँझिटिव्ह

जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सुचनेप्रमाणे खाजगी आस्थापणाच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार, तहसीलदार अरुण शेवाळे व गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांच्या आदेशानुसार आज सुप्रीम कंपनी गाडेगाव तालुका जामनेर येथे कोरोना कँप घेण्यात आला.
आज कंपनीत एकूण ५०० टेस्ट करण्यात आल्या यापैकी ४ कर्मचारी हे पाँझिटिव्ह आले.
सदरप्रसंगी डॉ. सारीका भोळे , सुप्रिम कंपनी चे प्रभूदेसाई ,डॉ. नामदेव पाटील,आरोग्य सहाय्यक एस .एस .बाविस्कर,आरोग्य सेवक राजु पवार, विजू पवार,संदीप सावकारे,
विक्रम राजपूत, गणेश पाटील,आरोग्य सेविका सुजाता सोनवणे, अनिता सुरवाडे हे उपस्थित होते.मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्याकडून रॅपिड अँटीजन किट उपलब्ध झाल्यावर पुढील तीन दिवसात कम्पनीतील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Next Post

सुप्रिम कंपनीत १००० कामगारांपैकी आढळुन आले २६ कामगार पॉझिटिव्ह

Next Post
सुप्रिम कंपनीत १००० कामगारांपैकी आढळुन आले २६ कामगार पॉझिटिव्ह

सुप्रिम कंपनीत १००० कामगारांपैकी आढळुन आले २६ कामगार पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo