Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सैनिक पत्नींच्या जीवनात भरले हळदी कुंकवाचे रंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2025
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
सैनिक पत्नींच्या जीवनात भरले हळदी कुंकवाचे रंग

जळगाव – (प्रतिनिधी )- भारतीय सैन्य दलातील जवानांची युद्धजन्य परिस्थितीत किंवा शहीद झाल्यानंतर आपणा सर्वांना आठवण येते….मात्र त्यांच्या पत्नींची दखल नंतर सहसा घेतली जात नाही!
याला अपवाद ठरला आहे एक कार्यक्रम….अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार गावातील नगर पाथर्डी रोडवरील ईएमई कॉलनीतील रहिवासी असलेल्या सौ.रेखा अनिल तोडकर यांनी मकर संक्रांति निमित्त सैन्य दलातील जवानांच्या पत्नी तसेच वीर पत्नी यांच्यासाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.

महिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आदर्श वीरपत्नी अंबिका भोंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ३५ महिलांचा कार्यक्रमात सहभाग होता. त्या सर्वांना हळदीकुंकू, संक्रांतीचे वाण, तिळगुळ आणि स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. तसेच सर्व महिलांचे विनामूल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. पुणे येथे डिझायनर इंजिनिअर असलेल्या कु.श्रेया अनिल तोडकर हिने सूत्रसंचालन तर प्रास्ताविक पल्लवी सचिन बोरुडे यांनी केले. सेवानिवृत्त सैनिक स्व. मोहन तोडकर यांचा देशभक्तीचा वारसा पुढे नेणारे श्री अनिल मोहन तोडकर यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
या भावस्पर्शी कार्यक्रमाच्या आयोजक सौ.रेखा अनिल तोडकर या जळगाव येथील सौ.रेणूका रितेश माळी यांच्या भगिनी आहेत. आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सैनिक कुटुंबातील सर्व महिला भारावून गेल्या होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची – मिलन चौधरी

Next Post

मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo