Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सैनिकी शाळा सातारा प्रवेशपात्र परिक्षेसाठी 23 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सैनिकी शाळा सातारा प्रवेशपात्र परिक्षेसाठी 23 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत

जळगाव-जिमाका-जळगाव जिल्ह्यातील सैनिकी शाळा, सातारा येथे प्रवेशपात्र परिक्षेसाठी अर्ज  करू इच्छूणाऱ्या विद्यार्थ्यांनी Sainikschooladmission.in   किंवा  www.sainiksatara.org  या वेबसाईटवर दिनांक 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपात्र परिक्षेसाठीचा अर्ज भरावा.

प्रवेशपात्र परिक्षेसाठी पात्रता, निकष, निवड पध्दती व उपलब्ध जागा अशा आहेत.

            इयत्ता ६ वीसाठी प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१० दरम्यान जन्मलेला असावा, त्याची लेखी परिक्षा आणि वैद्यकीय चाचणी परिक्षा घेण्यात येईल, उपलब्ध जागा एकूण ६० एवढ्या आहेत. तर इयत्ता ९ वीत प्रवेशपात्र परिक्षेसाठी अर्ज भरणारा विद्यार्थी हा १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००७ दरम्यान जन्मलेला असावा, त्याला प्रवेश फक्त गुणवत्तेवरच दिला जाईल.

            प्रवेशपात्र परिक्षेसाठी शुल्क खुल्या वर्गासाठी ४०० तर मागासवर्गीय वर्गासाठी २५० रुपये एवढे आहे. प्रवेश  इयत्ता ६ वीसाठी प्रवेश परिक्षा केंद्र अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा आणि सोलापूर असे असून इयत्ता ९ वीसाठी सातारा हे एकमेव केंद्र असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाहन चालविताना वेग मर्यादा व नियमांचे पालन केल्यास प्रवास सुखकर-जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

चाळीसगाव तालुक्यात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान;सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन

Next Post
चाळीसगाव तालुक्यात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान;सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन

चाळीसगाव तालुक्यात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान;सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo