Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात रासेयोच्या वतीने ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांची दौड संपन्न झाली.

यात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नागरिकांमध्ये आरोग्यासंबंधी जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश होता.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परिसरास वरदान ठरलेल्या गिरणा नदीचे पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील सह महिलांनी केले जलपूजन

Next Post

आ.किशोरअप्पा पाटील यांची कजगाव व शिंदाडला दिवाळी भेट;दहा कोटींच्या पाणी पुरवठा योजनांना मान्यता

Next Post

आ.किशोरअप्पा पाटील यांची कजगाव व शिंदाडला दिवाळी भेट;दहा कोटींच्या पाणी पुरवठा योजनांना मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo