Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वच्छतेचा जागर करू शोष खड्याचा वापर अभियानास प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वच्छतेचा जागर करू शोष खड्याचा वापर अभियानास प्रारंभ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाश्रमदान कार्यक्रमातून गांधी जयंती साजरी

जळगाव दि०२(प्रतिनिधी): पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत चांदसर तालुका धरणगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत स्वच्छता ही सेवा साठी तसेच महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव डॉ.श्री पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे, व अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वच्छतेचे महत्व तसेच स्वच्छतेमुळे कोविड सारखे संकट कसे पळवून लावू शकतो हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करून दिले.यावेळी मनोगतातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्याची पंचसूत्री सांगितली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री पंकज आशिया यांनी या अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच येत्या 100 दिवसात शोषखड्ड्याचे नियोजन करण्याबाबत सूचना केल्या.प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञश्री मनोहर सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन सरपंच श्री सचिन पवार व व गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्या उद्घाटन

Next Post

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo