Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वप्न आणि जीवन-लेखन-शितल शांताराम पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2020
in लेख
Reading Time: 1 min read

काल रात्री मी एक स्वप्न बघितल. मला पूर्णपणे काही आता आठवत नाही पण, मी काहीतरी बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी स्ट्राँग धडपड करत होते मी . रात्रभर मी शांतपणे झोपू शकले नाही स्वप्नात काहीतरी धडपड करता करताच मला सकाळी अचानक जाग अली. डोळे उघडले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला, की अरे, हे स्वप्न होते ?
म्हणजे ही धडपड व्यर्थ होतीी. स्वप्न म्हणजे त्याचे आता जाग आल्यावर तर काही अस्तत्वच नव्हते. पण त्याच वेळी मनात असा विचार चमकून गेला की, ” हे जीवन सुद्धा असेच तर आहे,संत महंत सांगुन गेले की जीवन एक स्वप्न आहे.ते खरेच तर आहे जेव्हा मृत्यु जवळ येते (होते) तेव्हा कळते आजवर जे काही प्रपंचाच्या उठाठेवी केल्या, त्यामूळे हव तर मन:स्ताप सुध्दा सहन केला. आणि आपण आता शेवटी काय सोबत नेणार इतक सुंदर स्वप्नरुपी जीवन देवाने दीले त्यात आपण स्वत: ला आणि इतरांना कधी सुखी केल का?
आणि सुख म्हणजे तरी नेमक काय ? काय हव होत आल्याला , आणि आता सुध्दा आपल्या आत काय हव आहे ? का आहे ही आस? कसली हुरहुर….?

– शितल शांताराम पाटील, शेळगाव, जि.जळगाव 9325533279

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाविद्यालयीन युवक होतोय व्यसनाधिन

Next Post

शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार

Next Post

शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo