Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा-भडगाव मधून आ.किशोरआप्पा पाटीलच बाजी मारणार-मतदारांकडून जोरदार प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

हिवराथडीत आमदार किशोर आप्पा पाटील यांना जोरदार समर्थन जारगाव-चिंचखेडा-सारोळा-खडकदेवळा-डोंगरगाव परिसरात महायुतीस जोरदार प्रतिसाद

पाचोरा : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे जोरदार प्रतिसाद नदी काठावरील जारगाव-चिंचखेडा-सारोळा-खडकदेवळा-डोंगरगाव भागातील गावांमध्ये झंझावती दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले. हिवरा परिसरातील गावांमधून आमदार किशोर आप्पा पाटील यांना जोरदार समर्थन मिळत असून या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच जारगाव गावचे सरपंच सुनील पाटील यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जारगाव गावात केलेल्या विकास कामांची माहिती सांगत जारगाव येथील मतदारानां आमदार किशोर अप्पा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर जारगाव चौफुली येथील मुस्लिम बहुल वस्तीत नूरानी नगर-अकसा नगर या भागातील जनतेतूनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील हे आपल्या कुठल्याही विरोधांकावर आरोप न करता त्यांनी मागील ५ वर्षात केलेल्या विकास कामावरच मते मागत जनतेच्या आशीर्वाद घेत आहे. आज या प्रचार दौऱ्यासाठी आमदार किशोर आप्पा यांचे सोबत सरपंच सुनील पाटील, एकलव्य संघटनेचे सुधाकर वाघ,गजू पाटील, चंद्रकांत पाटील, गोपाल पाटील, माजी सरपंच एजाज बागवान, मुक्तार बागवान,उपसरपंच राजू शेख,प्रविण पाटील, मुकेश चौधरी, काशिनाथ पाटील,जावेद सर,राहुल पाटील,भूषण पाटील,बंटी महाजन, किरण पाटील,भूषण लोखंडे, वाल्मिक पाटील,दीपक भीमराव पाटील, भैय्या लोखंडे,तेजस पाटील, सूरज पाटील,डॉ.भरत पाटील,रामू पाटील, प्रल्हादभाऊसाहेब पाटील,ज्ञानेश्व्रर पाटील,वाल्मिक पाटील,अजय पाटील,गणेश वाघ,बाप्पू पाटील,बापू भिल,विलास पाटील,प्रविण आत्माराम पाटील, नूरानी नगर येथील मुस्लीम बांधव व जारगाव मधील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

Next Post

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची “प्रचार रँली” उत्साहात;मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Next Post

भडगांव मध्ये राष्ट्रवादीची "प्रचार रँली" उत्साहात;मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo