Friday, October 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल:दोन अटकेत: पोलीस बंदोबस्त तैनात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल:दोन अटकेत: पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील हुडको येथे रात्री साडे दहा वाजता दोन गटात दगड फेक, चापट बुक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना रात्री घडली या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहेत.

हुडको येथील ज्ञानसागर शाळेजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात भांडण झाली.त्या भांडणाचे रूपांतर दगडफेक, चापट बुक्क्यांनी मारहाण करणे पर्यंत होऊन दोन गटात चांगलीच हाणामारी झाली.

या प्रकरणी राकेश मोरे, सुभाष पवार, अभय अडांगळे, दुर्गेश पवार, शुभम पवार बबलू सोनवणे, मनोज भालेराव, लताबाई मोरे, अश्विन सोनवने सर्व राहणार हुडको,जळगाव सह इतर अज्ञात 6 जणांविरुद्ध भादंवि कलम 337, 160, 188, 110, 112, 117 व महाराष्ट्र पोलीस कायदा 137 नुसार गुन्हा रामानंद पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक राजेश भावसार करीत आहे.
या परिसरात रात्री पासूनच पोलीस बंदोबस्त दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

Next Post
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo