Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

होमिओपॅथी औषधीचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व शब्द फाऊंडेशनतर्फे विनामूल्य वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
होमिओपॅथी औषधीचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व शब्द फाऊंडेशनतर्फे विनामूल्य वितरण

जळगांव-येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन, जळगाव व शब्द फाऊंडेशन,जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा सुचविलेले आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचे जळगांव येथील मेटिएटर अॅण्ड अंजिंठा सिक्युरिटी कंपनी येथील २०० कामगार व कर्मचारी बांधवांना विनामूल्य वितरण करण्यात आले. यावेळी सदर औषधी शब्द फाऊंडेशनचे सचिव अॅड.शहेबाज शेख,कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांचे हस्ते मेडिएटर सिक्युरीटीचे एच. आर. अधिकारी ई. के. सपकाळ यांना देण्यात आले.

या प्रसंगी केंद्र संचालक मिलिंद पाटील, किशोर पाटील, नरेश पाटील, सुरक्षा अधिकारी डी. के. पाटील, पी. एस. पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १७० रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता;नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता;नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता;नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo