Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. यामध्ये अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. यामुळे सामान्य लोकांची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने राज्यातील सर्व पुरवठा विभागाला लवकर धान्य वाटपाचे आदेश दिले आहेत. तसेच धान्य देखील वाटप सुरु आहे, मात्र गेंड्याच्या कातडीच्या रेशन दुकानदारांना हिच सुवर्णसंधी सापडली असून ते या काळात सामन्याची पिळवणूक करताना दिसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघोदा ता.रावेर याठिकाणी रेशन दुकानदार धान्य कमी देऊन जास्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच स्थानिक वार्ताहराने दुकानावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तिथे घोळ आढळून आल्याने त्यांनी बातमी प्रकाशित केली व त्या बातमीच्या आधारावर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी त्या दुकानाचा परवाना रद्द केला. तर त्यांची फिर्याद देखील पुरवठा निरीक्षक यांच्याकडून नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सत्यमेव जयते चे संपादक दिपक सपकाळे यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. तसेच रेशन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या कडुन गैरकारभार करणार्‍या रेशन दुकानांवर कडक कारवाई होत असल्याने जनमाणसांत समाधान व्यक्त केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

Next Post

कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo