Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय प्राध्यापिकेला गेल्या दोन वर्षांपासून ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने गेल्या सहा महिन्यापासून लग्नाचे अमिश देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात व्यावसायाने प्राध्यापिका असलेल्या एका २९ वर्षीय महिलेला गेल्या सहा महिन्यापासून लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर संशयित सचिन नाना पाटील हा नंदुरबार जिल्ह्यात एका कंपनीत कामाला असून त्याने पीडित महिलेला लग्न करू असे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले. तसेच १७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याचे सांगून अमळनेर येथून धडगाव ता. नंदुरबार येथे नेऊन शारीरिक संबंध निर्माण करून पीडितेला लग्नास नकार दिला . तसेच तिला २० डिसेंबर रोजी तळोदा निझार याठिकाणी एका हॉटेलमध्ये सोडून पसार झाला . याप्रकरणी पीडित प्राध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पौनी भगवान शिरसाठ करीत आहे.

Team Satymev Jayate

Tags: amlnercrimejalgaonrape
Previous Post

आचार्य गजाननराव गरूड पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला

Next Post

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

Next Post
वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo