Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात साधला विद्यार्थिनींशी संवाद ; अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका”चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन

जळगाव (प्रतिनिधी) : वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातील गाभा घटक आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केले तर निश्चितच सकारात्मक आयुष्य जगता येते. कालची चमत्कार दाखवणारी बुवाबाजी हि आज अध्यात्मिक बुवाबाजीच्या नावाखाली येऊन पोचली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले.

जळगावातील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात युवती सभा, राष्ट्रीय सेवा योजना, विज्ञान मंडळातर्फे “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय” याविषयी विद्यार्थिनींशी संवाद आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी “अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका”चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य डॉ. गौरी राणे, उप प्राचार्य प्रा. एस.बी. पाटील, युवती सभा प्रमुख प्रा. चांदणी चिरमाडे, प्रा. शीतल चौधरी, प्रा. अनिल बेलसरे, प्रा. धनश्री महाजन, प्रा. आर. एस. कोष्टी उपस्थित होते.

प्रसंगी पाण्याचा दिवा पेटवून उदघाटन करण्यात आले. प्रस्तावनेतून उप प्राचार्य प्रा. एस. बी. पाटील यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. यानंतर स्वयंअध्ययन परीक्षेबाबत प्रा. कट्यारे यांनी माहिती दिली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत विद्यार्थिनींना महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Tags: jalgaon
Previous Post

अमळनेरातील महिलेवर अत्याचार ; एकावर गुन्हा

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo