Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्जुन नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अर्जुन नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कासोदा – ( सागर शेलार ):- येथून जवळच असलेल्या अर्जुन नगर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी.येथील सर्व शिवभक्तांनी उपस्थिती देऊन आधी शिवपूजन केले व नंतर सर्वीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे लावले. व नगर परिसर हा सर्व भगवामय झाला.या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील , उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी , उपसरपंच गोरख सोनवणे , संदीप वाघ , स्वप्निल चौधरी , गोविंद चौधरी पत्रकार शैलेश मंत्री , अमोल राजपूत , भारत चौधरी , गणेश सुतार , महेश मोरे , गोपाल देवरे , तुषार मंत्री , मयूर गडरी व सर्व ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

Next Post

दरोडेखोर,चोरट्यांचे पोलिसांना खुले आवाहन-गेल्या दोन ते अडीच महिन्यात पाच ते सात चोऱ्या

Next Post

दरोडेखोर,चोरट्यांचे पोलिसांना खुले आवाहन-गेल्या दोन ते अडीच महिन्यात पाच ते सात चोऱ्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo