Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अष्टपैलू छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या जिजाऊ खऱ्या राष्ट्रमाता होय -प्रा. एल.जी.कांबळे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अष्टपैलू छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या जिजाऊ खऱ्या राष्ट्रमाता होय -प्रा. एल.जी.कांबळे

भडगाव(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा विचार जिजाऊंनी शिवाजी राजांना दिला. कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व आणि दुर्दम्य आशावाद बहाल केला. स्वतःचा संसार फुलवण्यापेक्षा अठरा पगड जातीच्या गोरगरीब रयतेचे राज्य उभे करणे हेच कर्तृत्व मानून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारी माणसे निर्माण केली.

प्रसंगी स्वतःला चिखलात घालून रणांगणावर जाणाऱ्या जिजाऊ राजमाता होत्या, असे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी. कांबळे यांनी केले. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन प्रा. एल. जी.कांबळे यांच्या हस्ते पार पडले तर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण प्रयोगशाळा परिचर दिलीप तडवी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस.आर. पाटील होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे, नॅक समन्वयक प्रा. ए.एन. भंगाळे, डॉ. जस.जी.शेलार, डॉ. बी.एस.भालेराव, प्रा. एस ए.कोळी, डॉ. अतुल देशमुख, संदीप केदार, प्रवीण तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मराठे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय भैसे केले तर आभार प्रा. रचना गजभिये यांनी मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

टी.आर.पाटील विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Next Post

राष्ट्रीय युवा महोत्सवासह कोविड-19 आणि लसीकरण जनजागृती चित्ररथाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo