Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय युवा महोत्सवासह कोविड-19 आणि लसीकरण जनजागृती चित्ररथाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय युवा महोत्सवासह कोविड-19 आणि लसीकरण जनजागृती चित्ररथाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

????????????????????????????????????

जळगाव, दि.12 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, जळगाव तर्फे  जळगाव शहर आणि आसपासच्या गावांमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव, कोविड- 19 सह लसीकरणाबाबत प्रचार वाहना द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

        स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी देशात  राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यानिमित्त केंद्र सरकार मार्फत  देशात २५ वा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणार्यास क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे जळगाव शहर आणि परिसरातील गावांमध्ये आजपासून दोन दिवस राष्ट्रीय युवा दिवस आणि कोविड- 19  व लसीकरण या विषयावरील जनजागृती चित्ररथाच्या माध्यमातून ध्वनी फित द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या जनजागृती मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी या चित्ररथाच्या माध्यमातून COVID-19 संदर्भातील दिशानिर्देश व लसीकरणा बाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) शुभांगी भारदे, तहसीलदार जितेंद्र कुवर, सुरेश थोरात, नायब तहसिलदार सुनील समदाणे, श्री. कळसकर आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्विरतेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगावचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार सहकारी बापू पाटील, किरण कुमार वर्मा यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अष्टपैलू छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या जिजाऊ खऱ्या राष्ट्रमाता होय -प्रा. एल.जी.कांबळे

Next Post

सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

Next Post
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo