Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

असलम मन्यार यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील असलम रसुल मन्यार यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे धरणगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. अपंगांना ते शासकीय योजना विषयी ते नेहमी  मार्गदर्शन करतात. त्यांनी अपंगांना  निधीचा लाभ नुकतेच  मिळवून दिला. त्यांचा या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या मान्यतेने त्यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पीएम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे, पाळधी बु चे सरपंच प्रकाश पाटील,भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा  अध्यक्ष दिपक सावळे, तसेच पाळधीकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी च्या जोरदार प्रचाराने विरोधकांना धडकी

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo