Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल, जळगाव यांच्या मार्फत संपर्क फाउंडेशन आणि भारत विकास परिषद कार्यालय जळगांव,येथे भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा फायदा संपर्क फाउंडेशनचे सेवेकरी, भारत विकास परिषदेचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने घेतला.
या शिबिरादरम्यान आलेल्या नागरिकांची सखोल नेत्र तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि फिजिओथेरपी तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. स्वाती सोनवणे, डॉ. किशोर देशमुख, डॉ. आशा शंकवार, नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे आणि फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. सत्या चतुर्वेदी यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला दिला. या कार्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बिभीषण पोळे, विशंभर ढगे, दीपाली बोर्डे, फिया पटेल, अविनाश जाधव, मनतशा खाटीक व प्रांजली महाजन यांनी विशेष सहकार्य केले.
हे आरोग्य शिबीर श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग आणि रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने पार पडले.
गणेशोत्सवाच्या काळात महाविद्यालयाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संपर्क फाउंडेशनचे सेटलर श्री. प्रशांत महाजन आणि भारत विकास परिषदेचे श्री. अनिरुद्ध कोटाथाने यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo