Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “जनसामान्यांच्या कल्याणासाठी सत्य-अहिंसा, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे, सर्वोदयाचा मार्ग दाखविणारे आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

महात्मा गांधीजींच्या कार्य, विचारांचे निष्ठावान अनुयायी असलेल्या आचार्य विनोबाजी भावे यांनी ‘भूदान चळवळी’च्या माध्यमातून सामाजिक समता व न्यायाची क्रांती घडविली. सर्वसमावेशक राष्ट्रउभारणीला गती दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. महान संत, कृतिशील विचारवंत, समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांचे कार्य, विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Team Satymev Jayate

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

वर्षा ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय 11 उपवास

Next Post
वर्षा ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय 11 उपवास

वर्षा ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय 11 उपवास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo