Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श महिला माहेश्वरी मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : शहरातील आदर्श महिला माहेश्वरी मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २५ हून अधिक जणांची तपासणी करण्यात येऊन मोफत ११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा महत्वाचा उपक्रम घेण्यात आला. यादिवशी समाजातील गरजू पुरुष-महिलांची मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. शीतल अग्रवाल यांनी रुग्णांना तपासून त्यांचे ऑपरेशन केले.

कार्यक्रमासाठी संस्थापिका शीतल मंत्री, माजी अध्यक्षा सुषमा मणियार यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेसाठी सुषमा मणियार यांनी मंडळाच्या वतीने ५ तर  स्वाती सोमाणी, पुष्पा दहाड, अध्यक्षा मनीषा तोतला यांनी प्रत्येकी ३ शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.  मोतीबिंदू होऊ नये या करिता घ्यावयाची काळजी डॉ. शीतल अग्रवाल यांनी उपस्थिताना सांगितली. : सुषमा राठी यानी डॉ.अग्रवाल यांचा  परिचय करून  दिला.  डॉ. अग्रवाल यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव अमिता सोमाणी, संध्या मुंदडा, सरिता बापेचा, स्वाती सोमाणी, पुष्पा दहाड़, शुभांगी मणियार, सोनाली काबरा, सुषमा राठी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“सभापती आपल्या दारी” या उपक्रमात पत्रकार गोपाळ सोनवणे यांनी मांडली रहिवाशांची समस्या

Next Post

जि.प शाळा वाकटुकी येथे मातापालकांसाठी एक दिवसाची शाळा उपक्रम संपन्न

Next Post

जि.प शाळा वाकटुकी येथे मातापालकांसाठी एक दिवसाची शाळा उपक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d