Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न

कानळदा-(ता.जळगाव)
ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.आर.एन.पाटील सरांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.जे.पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण,मा.जिजाऊचे शिवबांवर झालेले संस्कार,या संस्कारातून शिवबांचा लढाऊ व विषमतारहित बाणा अन्यायाविरुद्ध लढून स्वराज्य कसे प्राप्त करू शकले या विषयी कथन केले.याप्रसंगी कार्यक्रमाला श्री.एस.एम.चव्हाण सर,श्री.ए.एस.चव्हाण सर व सर्व शिक्षक,शिकक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री.आर.व्ही.पाटील सरांनी आभारप्रदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवजयंती निमित्ताने गरजूंना मोफत भाजी पोळी पाकिटे वाटप

Next Post

“छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रमाई मंडळातर्फे अभिवादन”

Next Post
“छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रमाई मंडळातर्फे अभिवादन”

"छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रमाई मंडळातर्फे अभिवादन"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo