Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रमाई मंडळातर्फे अभिवादन”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
“छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रमाई मंडळातर्फे अभिवादन”

रावेर-( प्रतिनिधी दिपक तायडे) – रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माता रमाई महिला मंडळा तर्फे तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका रंजना गजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपपूजा व धूपपूजा सुमन कोंघे,प्रमिला लोंढे, उजवला सुरदास व सोनाली वाघ यांनी केली यावेळी अंगणवाडी सेविका संगिता अटकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करतांना महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती जमातीच्या लोकांना एकसंघ करून स्वराज्याची स्थापना केली त्यांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलो पाहिजे आणि महाराजांचे विचार जीवनात अंगिकारने काळाची गरज आहे.कार्यक्रमास अरुणा रायमळे,मंगला दामोदरे,संगीता ससाणे,सोनाली वाघ, कांचन बनकर, सुनीता मेढे,साक्षी सुरदास, हर्षदा सुरदास आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सुरदास तर आभार संगीता ससाणे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न

Next Post

देशमुख महाविद्यालयात जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन

Next Post
देशमुख महाविद्यालयात जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन

देशमुख महाविद्यालयात जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo