Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण

जळगाव दि.19 प्रतिनिधी – आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले पाहिजे असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख यांनी केले.
निमखेडी शिवारातील साईविहार काॕलनीमधील वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, दिपक धांडे, समिर देशपांडे, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, शक्ती महाजन, डाॕ. अनिता पाटील, एस. के. पाटील, वसंत पाटील, दिपक पाटील, प्रविण चौव्हाण, गणेश महाजन, मयूर पाटील, मंगल विठ्ठल बडगुजर, बापु बडगुजर उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांसह परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.

निंब, करंज, पिंपळ, पुत्रवंती, बकूड, गुलमोहर, बदाम, कन्हेर, चांदणी, जास्वंत, चिंच, अशी 110 च्यावर झाडांच्या रोपांची लागवड केली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी वृक्षसंवर्धनातुन शहर हरित करण्यासाठी प्रत्येकाने खुला भुखंड असो की आपल्या घराजवळ झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे यातुन हरित जळगावची संकल्पना साकारता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमात लोकसहभाग वाढवावा असेही महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागील सहकारी मंगलसिंग राठोड, नारायण बारसे, शंकर गवळी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’

Next Post

ए .टी.झांबरे माध्यमिक विद्यालय चला संशोधक बनू या हा नावीन्यपूर्ण उपक्रम

Next Post
ए .टी.झांबरे माध्यमिक विद्यालय चला संशोधक बनू या हा नावीन्यपूर्ण उपक्रम

ए .टी.झांबरे माध्यमिक विद्यालय चला संशोधक बनू या हा नावीन्यपूर्ण उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo