Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीतून कार्यकर्त्यांचा विजयाचा संकल्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीतून कार्यकर्त्यांचा विजयाचा संकल्प

भडगाव-(प्रतिनिधी) – कजगाव येथे आज आमदार तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीतुन कजगावरांनी किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास दिला.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज सकाळी साडे वाजता कजगाव बस स्थानकापासून रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे सावता महाराज चौक, पंचशील नगर, भास्कर नगर, भीम नगर, लाल चौक, स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर, वाकडे गल्ली, शंकर नगर, पाचपावली नगर, जिन एरिया, जुने गाव परीसरात रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, कृउबाचे उपसभापती पी.ए.पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

कजगावकरांचा विजयाचा संकल्प!

कजगावात आज आमदार किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कजगावकरांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयाचा विश्वास देत तुमच्या विकास कामांमुळे विजयाचा संकल्प केल्याचे सांगतीले. ठीकठीकाणी महीलांनी आमदारांचे औक्षण केले. तर लाडकी बहीणीं योजनेची आठवण करून देत आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे..

Next Post

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध;मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील

Next Post
शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध;मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध;मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d