Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. चंद्रकांत-पाटिल यांनी कुर्‍हा काकोडा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आ. चंद्रकांत-पाटिल यांनी कुर्‍हा काकोडा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट  देऊन समस्या जाणून घेतल्या

मुक्ताईनगर (विनोद चव्हाण) – तालुक्यातील कुर्ह्‍हा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील बऱ्याच दिवसापासुन अनेक समस्यांनी ग्रस्त होते.ज्यात रुग्णालयास रुग्णवाहिका नसणे, आसपास च्या गावात आशा स्वयंसेविका चे प्रश्न, आणि आरोग्य विषयक आदी तक्रारीचा समावेश होता. चंद्रकांत पाटील यांनी सदर रुग्णालयास भेट देऊन कुर्ह्‍हा पी एस सी मध्ये रुग्णवाहिका क्रमांक 108 व 102 बंद होत्या , त्या पूर्ववत सुरू करण्याचे चंद्रकांत पाटिल यांनी रुग्णालय आरोग्य अधिकारी यांना भेटून माहिती घेत प्रलंबित मागण्यांसाठी आदेश दिले. सदर भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या सोबत कार्यकर्ते नवनीत पाटिल , सुनील पाटिल, पंकज पांडव, जावेद खान, हजर होते. तर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.राणा हे हजर होते. या वेळी आशा वर्कर यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेत त्याच्याही मागण्यांसाठी प्रयत्न करणार असून , मि तुमच्या मागण्या अधिवेसनात नक्की मांडणार असे आश्वासनही आशा वर्कर महिलांना दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावात आज रंगणार अमृताचं देणं कार्यक्रम

Next Post

तर्यहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग वाऱ्यावर

Next Post

तर्यहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग वाऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo