Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तर्यहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग वाऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पुरवठा विभाग पुन्हा चर्चेत, तहसीलदारांना कारवाई साठी दिले निवेदन

कुलुप लावलेले पुरवठा विभागाचे कार्यालय

जळगाव(प्रतिनीधी)-  तहसिल कार्यालयाच्या कामकाजा बाबत नागरिकांच्या वारंवारी तक्रारी येत आहेत तसेच पुरवठा विभागाचा ढिम्म कारभार नेहमी उघडकीस पडत आहे. जळगाव मधील अनेक धान्य लाभार्थी कुटुंबाना रेशन पासून वंचित रहावे लागत आहे तसेच त्यांचे आधारकार्ड रेशन ला जोडण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. नागरीकांचे आधारकार्ड एक वर्षापासून लिंक होत नसून तहसिल कार्यालयात गेल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असे युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार यांनी बोलताना सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की दि. १५ रोजी शुक्रवारी तहसिल कार्यालयात १२ वा. गेलो तेव्हा तहसीलदार जागेवर नव्हते व पुरवठा विभागाला कुलूप ठोकलेले आढळून आले. नागरीक ताटकळत वाट बघत होते नायब तहसीलदार सातपुते यांना विचारले असता मला माहिती नाही कोण कुठे आहे असे उत्तर देण्यात आले. यासंदर्भात त्यांनी आज नायब तहसीलदार सातपुते यांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले तसेच यावर कारवाई साठी पाठपुरावा करु असे ते बोलताना म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. चंद्रकांत-पाटिल यांनी कुर्‍हा काकोडा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या

Next Post

बालमहोत्सवात एरंडोल तालुक्यातील खडके बु.येथील बालकांचे विशेष प्राविण्य

Next Post

बालमहोत्सवात एरंडोल तालुक्यातील खडके बु.येथील बालकांचे विशेष प्राविण्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo