Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि 15 सप्टेंबर ला अभियंता दिवस व शिक्षक दिवस निम्मित आदर्श शिक्षकांचा व अभियत्यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि 15 सप्टेंबर ला अभियंता दिवस व शिक्षक दिवस निम्मित आदर्श शिक्षकांचा व अभियत्यांचा सत्कार

पाळधी, ता.धरणगाव येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथें उद्या दि.15 सप्टेंबर 2021 रोजी अभियंता दिवस साजरा करण्यात आला असून, या कार्यक्रमा अनुशंगाने शाळेच्या इ.8 ते इ.10 वी चे विधार्थी विज्ञान प्रदर्शनाचा माध्यमातून प्रयोग सादर करण्यात आले.

तसेंच या वेळी अभियंता दिवसांचे औचीत्य साधून शाळेच्या वतीने श्री ए टी बारी, श्री. तुषार बागुल, श्री. अनंत पाटील, श्री. धीरज पाटील यांना ‘‘इंम्पिरियलस सर एम विश्वेश्वरया अवार्ड‘‘ ने संस्थेचे अध्यक्ष इंजि.श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच या वेळी नुकत्याच झालेल्या शिक्षक दिना निमित्ताने, शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे शिक्षक श्री.पी. यु. पाटील, श्री. वाय. पी. पाटील, श्री हेमराज पाटील, श्री. पदमाकर पाटील ,श्री. अरूण कुमार चौधरी यांना ” इंपेरिअल्स शिक्षण महर्षी अवॉर्ड “
ने संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य श्री. महेश कवळे यांनी केले, या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक श्री गजानन पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपास्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची निवड

Next Post

भारत विकास परिषदतर्फे शुक्रवारी रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन

Next Post

भारत विकास परिषदतर्फे शुक्रवारी रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo