Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची निवड

जामनेर प्रतिनिधी(शांताराम झाल्टे)- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे जळगाव जिल्ह्यात संघटन जोरदारपणे मजबूत होत असून आज जामनेर तालुका कार्यकारणी जाहीर व नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडपुरकर यांच्या नेतृत्वाखालीजिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने एरंडोल विभाग प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर च्या तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.

गजानन तायडे हे एम. ए.बी.एड. असून शिक्षित आहेत. तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जामनेर तालुक्यात ओळख आहे. अतिशय शांतताप्रिय, मनमिळावू, वेल एज्युकॅटेड आणि सामाजिक सेवेचा ध्यास असणारे गजानन तायडे नी संघटने मार्फत जनतेची, गोरगरिबांची कामे होणे तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कायम प्रयत्नशील असतील यात तिळमात्र शंका नाही.

Team Satymev Jayate

Previous Post

नवनिर्वाचित सदस्य विद्या खोडपे यांच्या हस्ते जि.प शाळेच्या कामाला सुरूवात;गट्टू बसविण्याच्या कामाचे उदघाटन संपन्न

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि 15 सप्टेंबर ला अभियंता दिवस व शिक्षक दिवस निम्मित आदर्श शिक्षकांचा व अभियत्यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo