Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

पाळधी(वार्ताहर)- येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज नवरात्री निमित्ताने “जागर स्त्री शक्तीचा ” या कार्यक्रमा अंतर्गत आज वैशाली विसपुते संस्थापिका निधी फाऊंडेशन यांना आमंत्रित करण्यात आलं होत. या वेळी वैशाली विसपुते यांनी विद्यार्थिनीना वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा याबददल सखोल माहिती मार्गदर्शन केलं.

सोबतच “गुड टच आणि बॅड टच” यातला फरक विद्यार्थीनीना समजावुन सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. नरेश पी.चौधरी यांच्या हस्ते वैशाली विसपूते यांना शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख अतिथी सुर्यकांत विसपुते आणि नंदलालजी तिडके यांची ही कार्यक्रमास उपस्थिती होती. या वेळी शाळेचे प्राचार्य, महेश कवडे, समन्वयक जी.डी.पाटील व विद्या पाटील व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

शहरातील तृतीयपंथी परिवारातर्फे साजरा केला जातोय दुर्गोत्सव

Next Post

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Next Post
शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo