Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ६ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ९४ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण तर 11 अहवाल प्रलंबित

कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील आज प्राप्त रिपोर्ट्स पैकी टोटल सात पॉसिटीव्ह आले आहेत, त्यापैकी एक पेशंट उस्मानाबाद शहरातला पूर्वीचाच पेशंट आहे ज्याचा swab पॉसिटीव्ह आहे, म्हणजे टोटल सहा पॉसिटीव्ह रुग्णात भर पडली आहे. एक रुग्ण केसरजवळगा येथील असून, पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. दुसरे दोन पेशन्ट अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक पेशंट धुता येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. एक पेशंट सुमबा येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. एक पेशंट कारि येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच पेशंट आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  ९४ कोरोना रुग्ण  सापडले असून ४१ जण बरे झाले आहेत. तर ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

Next Post

कोराना पार्श्वभूमीवर जामनेरात चालणार तिन दिवस सर्वेक्षण; प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथकांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo