Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या इतर जिल्ह्यातील, राज्यातील व्यक्तींना त्यांचे जिल्ह्यात, राज्यात सोडणाऱ्या वाहनचालकांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

उस्मानाबाद, दि. 8 (जिमाका) :- लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थालातंरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना आदेशातील परिशिष्ट अ (annexure A) मध्ये नमूद केलेल्या प्रमाणीत कार्यपध्दतीनुसार (SOP) त्यांचे मूळ रहिवाशाचे ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली असल्यामूळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या इतर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील व्यक्तींना त्यांचे जिल्ह्यात, त्यांचे राज्यात पाठविण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील निवारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या इतर जिल्हयातील, इतर राज्यातील नागरिकांना त्यांचे जिल्हयात, राज्यात पाठविण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक वाहने उपलब्ध करुन या वाहनाव्दारे पाठविण्यात येत आहेत. या नागरिकांना त्यांचे जिल्हयात, राज्यांत सोडल्यानंतर या वाहनाचे चालक परत उस्मानाबाद जिल्हयात येणार आहेत.
त्या अनुषंगाने आदेशातील परिशिष्ट अ (annexure A) मध्ये नमूद केलेल्या प्रमाणीत कार्यपध्दतीनुसार (SOP) इतर जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आवश्यकतेनुसार 14 दिवस सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (lnstitutional quarantine), घरी अलगीकरण (Home quarantine) करणेबाबत सूचना असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील निवारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या इतर जिल्ह्यातील, इतर राज्यातील नागरिकांना त्यांचे जिल्ह्यात, राज्यात सोडण्यासाठी जिल्ह्यातील जी स्थानिक वाहने पाठविण्यात आली आहेत. त्यांचे वाहनचालक त्या जिल्हयातून, राज्यातून परत उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (lnstitutional quarantine) मध्ये ठेवणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करण्यात यावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी १० कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे अटी व शर्थीच्या आधारे चालू करण्यास परवानगी

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे अटी व शर्थीच्या आधारे चालू करण्यास परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo