Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट- अंतिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण, विशेष
Reading Time: 1 min read
एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट- अंतिम

निर्णय जळगांव(प्रतिनीधी)- भाजपाची चौथी यादी जाहीर झाली आहे, धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचं यादीत नाव नसलं तरी रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यातही आणखी एक धक्कादायक म्हणजे विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचाही पत्ता कट करण्यात आला आहे.विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तिकडे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे समर्थक आज शेवटचा निर्णय घेण्यासाठी जमले असताना, रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे, तेव्हा यावर एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.भाजपच्या चौथ्या यादीत मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, तुमसरमधून प्रदीप पडोळे, नाशिक पूर्वमधून अॅड. राहुल ढिकले, बोरिवलीतून विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे, घाटकोपर पूर्वमधून पराग शहा, तर कुलाब्यातून राहुल नार्वेकर यांना भाजपाने तिकिट दिलं आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भगवान श्रीराम चरण स्पर्श करून भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी ने केले प्रचारा चा आरंभ

Next Post

जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभिषेक पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभिषेक पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo