Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगवान श्रीराम चरण स्पर्श करून भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी ने केले प्रचारा चा आरंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भगवान श्रीराम चरण स्पर्श करून भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी ने केले प्रचारा चा आरंभ

पाचोरा/भडगाव-(प्रमोद सोनवणे)-राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार दिलीप भाऊ वाघ यांनी भडगाव शहरातील राम मंदिर वर नारळ फोडून केले प्रचारा ची सुरवात, राम मंदिर, आझाद चौक, भडकम्बां, देशमुख वाडा, जमादार वाडा, शनिचौक, सिनेमा गल्ली, महादेव गल्ली, खोल गल्ली, नगरदेवळा दरवाजा, तहसील कार्यालय परिसर,बस स्टँन्ड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, ते राष्ट्रवादी कार्यालये वर रँलीची समाप्ती झाली, या वेळी राष्ट्रवादी चे उमेदवार दिलीप भाऊ वाघ, पिटीसी चेअरमन संजय नाना वाघ, संतोष भाऊ जाधव, हर्षल दादा पाटील, शाम दादा भोसले, विजय कुमार देशमुख, योजना ताई पाटील, भिकनूर पठाण, सुभाष पाटील, दत्ता आबा पाटील, एतेबार पठाण, शेर खान, मोहसीन खान, निमन दादा, जितेंद्र महाजन, मोतीलाल आण्णा नरवाडे, व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
रँलीचे स्वरूप पाहता भडगांव शहरातील नागरीकां मध्ये उत्साहाचे वातावरण दिसुन आले, भडगांव पाचोरा मतदार सघांतुन राजकीय समीकरण बदलण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भगवान श्रीराम चरण स्पर्श करून भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी ने केले प्रचारा चा आरंभ

Next Post

एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट- अंतिम

Next Post
एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट- अंतिम

एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट- अंतिम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo