Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एका यशस्वी स्टारच्या “या” मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एका यशस्वी स्टारच्या “या” मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

स्टार किडने बॉलिवूडमध्ये एंट्री करणे यात काही नवीन नाही. महाराजा या चित्रपटाद्वारे एका यशस्वी स्टारचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाराजा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सगळे नियम पाळून चित्रीकरणास पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील मरोळ भागात बायो बबल पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यश राज फिल्मच्या या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान दिसणार असून त्याच्या सोबत शालिनी पांडे, जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या टीमच्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून कोरोना लसीचा पहिला डोस देखील संपूर्ण टीमला देण्यात आलेला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संसर्गामुळे १४ जून रोजीचा विभागीय लोकशाही दिन रद्द

Next Post

आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या सस्यपदी सौ. माधुरी पाटील यांची निवड

Next Post

आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या सस्यपदी सौ. माधुरी पाटील यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo