Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संसर्गामुळे १४ जून रोजीचा विभागीय लोकशाही दिन रद्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

नाशिक, दि. 8 जून 2021 (विमाका वृत्तसेवा)-कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध 1 जून 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे 14 जून 2021 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार,प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सदरचा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगांव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्राम प्रशासन, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुलजची कोरोनामुक्ती कडे वाटचाल

Next Post

एका यशस्वी स्टारच्या “या” मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

Next Post
एका यशस्वी स्टारच्या “या” मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

एका यशस्वी स्टारच्या "या" मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo