Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुक्यातील जि.प.शिक्षकांचा उस्फुर्त उपक्रम ; एक दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निश्चय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )-तालुक्यातील एरंडोल पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संख्या ३६९ या सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकजूट होऊन व देशावर आलेल्या साथरोग संसर्गजन्य कोरोना विषानुवर मात करण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू असून , अनेक क्रिकेटपटू , व अभिनेत्यांनी शासन व प्रशासनयांना मदत म्हणून लाखोंरुपयांची मदत केली त्याअनुषंगाने तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी कोरोनाग्रस्तांसाठि स्वयंस्फूर्तीने एक दिवसाचा पगार देण्याचा निश्चय करून या बाबत भ्रमणध्वनी वर तालुक्याचे गट विकास अधिकारी बी एस अकलाडे यांना व गट शिक्षणाधिकारी व्ही एच पाटील यांना मार्च २०२० च्या वेतनामधून एक दिवसाचा पगार कट करून कोरोनाग्रस्तांना देण्याची विनंती केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोदा पोलीसांनी राबवला अनोखा उपक्रम ; गरीब लोकांना मास्क वाटप

Next Post

पोलिसांनी संयमाने कर्तव्य बजावणे गरजेचे; ठाण्यात पत्रकाराला तर वसईत नर्सला मारहाण

Next Post

पोलिसांनी संयमाने कर्तव्य बजावणे गरजेचे; ठाण्यात पत्रकाराला तर वसईत नर्सला मारहाण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo