Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल-पारोळा मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली ; माजी खासदार ए. टी. पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
एरंडोल-पारोळा मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली ; माजी खासदार ए. टी. पाटील

जळगाव-(प्रतिनिधी)-  भाजपाचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी बंडाचा झेंडा घेत समोर महायुतीचा उमेदवार असतांना विधानसभेला उमेदवारी कायम ठेवत आज पद्मालय देवास्थान येथे गणपती बाप्पाला नारळ फोडून प्रचाराला सुरवात केली यावेळी विधानसभा क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना माजी खासदार ए. टी. पाटील म्हणाले की, मी बंडखोर उमेदवार नसून जनतेचा उमेदवार आहे. एरोंडल – पारोळा मतदार संघाच्या विकासासाठी मला जनतेने आग्रह केला म्हणून मी विधानसभा निवडणुक लढवीत आहे त्यामुळं विकासाच्या व्हिजनवर जनताजनार्दन मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवर्तन होणार हे निश्चित – माजी खासदार ए. टी. पाटील

गेल्या पाच वर्षात मतदार संघात विकास झाला नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे तसेच विद्यमान आमदार पुत्राला शिवसेने दिलेली उमेदवारी ही राजकारणातील घराणेशाही आता लाेकांना आवडलेली नाही.राजकीय पक्षांना नेत्यांच्या उमेदवारांना तिकिट देताना निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करताेय अशी भावनाही आता निर्माण झाली आहे.त्यामुळं एरोंडल – पारोळा मतदार संघात परिवर्तन होणारच आणि ते माझ्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निष्ठावान कार्यकर्ता पुढे जाईल अशी भीती वाटते त्यामुळे ते घरातीलच काेणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात? हे सगळे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप. काेणाची बहिण, काेणाचा भाऊ निवडणुकीत उतरलाय. पूर्वी नेत्यांची मुले दादा, भय्या म्हणून मतदारसंघात काम करायचे. वडील निवृत्त झाल्यावर आपल्याल संधी मिळेल का? हे पाहायचे. पण आता नेत्यांनी स्वत: राजकारणात सक्रीय असतांनाच कुटुंबातील काेणाला तरी सेट करण्याची नवीन पध्दत सुरू केली आहे. त्यामुळं मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीकृष्ण मेंगडे यांचा वाढदिवस साजरा ;उप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

शिक्षण संस्थेतील कर्मचारी उमेदवारांच्या कामात व्यस्त? पगार शासनाचा काम मात्र संस्था चालकांचे…

Next Post
शिक्षण संस्थेतील कर्मचारी उमेदवारांच्या कामात व्यस्त? पगार शासनाचा काम मात्र संस्था चालकांचे…

शिक्षण संस्थेतील कर्मचारी उमेदवारांच्या कामात व्यस्त? पगार शासनाचा काम मात्र संस्था चालकांचे...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo