Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीकृष्ण मेंगडे यांचा वाढदिवस साजरा ;उप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
श्रीकृष्ण मेंगडे यांचा वाढदिवस साजरा ;उप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील श्रीकृष्ण मेंगडे यांची उप महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करून मनसे पक्षाचे नेते मा. आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत खानदेशाची बुलंद तोप जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी श्रीकृष्ण मेंगडे यांची उपमहानगर अध्यक्षपदी निवड करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुज पाटील, शहराध्यक्ष किरण तळले जिल्हा संघटक राजेंद्र निकम जिल्हा उपसंघटक साजन पाटील उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे चेतन पवार ललित शर्मा ओम यादव विभाग अध्यक्ष विशाल जाधव व महानगर संघटक सागर पाटील योगेश राठोड अक्षय राठोड हे उपस्थित होते व पक्षाचे सर्व प्रोटोकॉल पाळून नियमित काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. राज साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही असे वचन देत पदाला योग्य तो न्याय देईल व न्याय देण्याचे काम करेन असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भगिनींनी भरविला “विजयाचा पेढा”, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने घेतला वेग

Next Post

एरंडोल-पारोळा मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली ; माजी खासदार ए. टी. पाटील

Next Post
एरंडोल-पारोळा मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली ; माजी खासदार ए. टी. पाटील

एरंडोल-पारोळा मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली ; माजी खासदार ए. टी. पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo