Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल फकीर वाडा अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिलांना धान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
एरंडोल फकीर वाडा अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिलांना धान्य वाटप

एरंडोल (शैलेश चौधरी )शहरातील अंजनी नदी लगत असलेल्या फकीर वाडा अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कुपोषण मुक्त अभियान, परिसर स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, हजार दिवस बालकाचे लसीकरण निबंधक, अतिसार, पाण्याची स्वच्छता, आरोग्याबाबतची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपस्थित गर्भवती महिलांसह धन्यवाद कार्यक्रम घेण्यात आला.

नगरसेविका हर्षाली महाजन , माजी उपनगराध्यक्ष घनश्याम खैरनार यांच्यासह उपस्थित गर्भवती महिलांना, गहू , मसूर डाळ, चवळी डाळ, तेल, तिखट ,मीठ ,हळद असे 10 पाकिटे देण्यात आली. यावेळी सेविका सीमा बागड, मदतनीस सरला सोनवणे, स्वाती खैरनार, अस्मा शेख, नाजमीन शेख सह वाड्यातील महिला उपस्थित होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लेखांक ३ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

Next Post

जीवघेना आणि धोकादायक ‘सफर’

Next Post

जीवघेना आणि धोकादायक 'सफर'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo