Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल शहरासह तालुक्यात श्रींची स्थापना व गणेशोत्सवास प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

प्रतिनिधी  (एरंडोल)- गणेशोत्सवाच्या आधी अंजनी धरणात समाधानकारक जलसाठा झाला असुन सलग ४ ते ५ दिवसांपासुन एरंडोल तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सवाला उस्त्साहात प्रारंभ झाला.एरंडोल येथे विस सार्वजनिक गणेश मंडळांनी व १५ खाजगी मंडळांसह काही लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत भगव्या चौकातुन आपापल्या गणेश मुर्तीची मिरवणुक काढुन वाद्यांच्या तालावर थिरकत श्रीं ची स्थापना केली.विशेष हे कि एरंडोल येथे सार्वजनिक गणेश मंडळ दहा दिवसाचा गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे या वर्षीही साजरा करीत आहे.

गणेश उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची एरंडोल शहराला परंपरा आहे.या उत्सवातून नेतृत्व करण्याची गुण व संघटन कौशल्य यांना वाव मिळत असल्याने नवनवीन नेतृत्व उदयाला येते.दरम्यान प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसिदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी सर्व मंडळांनी गणेशोत्सव शांततेत व अनाठाई खर्चाला फाटा देत साजरा करून पूरग्रस्ताचे आसु पुसण्यासाठी त्यांना भरीव मदत करावी असे आवाहन केले आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागातील ३२ गावांपैकी खडकेसीम,खडके खु.,धारागीर,नंदगाव व पातरखेडे या पाच गावांना ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.विविध देखावे व मोठाल्या विद्युत रोषणाई यावर खर्च न करता बचत केलेला पैसा सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्त निधी म्हणुन तालुका प्रशासनाकडे द्यावा अशी जाणकारांची अपेक्षा आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पर्यावरण पूरक जलप्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या मूर्ती स्थापना करण्याचा संकल्प

Next Post

भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

Next Post
भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d