Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

भडगांव – दि.01/09/2019 रोजी चाळीगाव रोड येथे वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संपर्क कार्यालयाचे उद्घाटक बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांने केले. गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. चाळीसगांव येथिल अपक्ष नगरसेवक रोशनभाऊ जाधव हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. येणार्या विधानसभेच्या निवडणुकाचे औचीत्य साधुन ह्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून वंचीत व भारिप बहुजन महासंघातर्फे भडगांव पाचोरा मतदार संघातुन 18 उमेदवार ईच्छुक असून वरिष्ठांच्या आदेशाने टिकीट देण्यात येईल असे प्रमोद इंगळे यांनी सांगितले. आण्णा मोरे एक सहकार्यशिल व्यक्तीमत्व असून सर्वांना घेऊन चालणारे असल्याचा निर्वाळा रोशन भाऊ यांनि दिला. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व स्तरावरून तरूण वर्ग व अल्पसंख्याक वर्ग उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल शहरासह तालुक्यात श्रींची स्थापना व गणेशोत्सवास प्रारंभ

Next Post

प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

Next Post
प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

Comments 1

  1. राहुल says:
    7 years ago

    शिर्षक स्तंभात अगाडी झाले आहे जरा लक्ष द्यावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo