Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस.टी.महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एस.टी.महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

जामनेर प्रतिनीधी/शांताराम झाल्टे

येथील तहसीलदार व बस आगार प्रमुखांना खाजगीकरणाच्या विरोधात काही महत्त्वपुर्ण मागण्यांना उद्देशून निवेदन देण्यात आले. व दिवसभर हातात काळी फीत बांधून खाजगीकरणाचा विरोध केले असून आंदोलन यशस्वी पणाने पार पाडले.

सविस्तर वृत्त असे की “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा” या मागणी करता RMBKS- MSRTC राज्य शाखेच्या गतफुला आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ मुख्य राज्य शाखा व RMBKS च्या 17 उपशाखांचा दि. 7 जून 2021 च्या कालिफीत आंदोलनात सक्रिय सहभाग असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शाखेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खाजगीकरणाच्या विरोधात काळी फित निषेध आंदोलन केले. महाराष्ट्रातील तहसीलदार, जिल्हाधिकारी ,आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. म्हणून या उद्देशाला धरून जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळेस उपस्थित अरुण जोहरे(असंघटित बांधकाम कामगार शाखा महाराष्ट्र),भास्कर जोहरे (सामाजिक संघटना), विश्वास साबळे (भारतीय युवा मोर्चा जिल्हा प्रचारक), राहुल सपकाळे ( भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष), प्रमोद विसवे ( राष्ट्रीय किसान मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष ), मधुकर जोहरे (राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण संघ), धनराज चव्हाण (राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ राज्य उपाध्यक्ष) मयुर पाटील (छत्रपती क्रांती संघ जामनेर तालुका अध्यक्ष), राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा आठ संघठनांनी मिळुन आज जामनेर येथील तहसीलदार व बस आगार प्रमुखांना खाजगीकरणाच्या विरोधात काही महत्त्वपुर्ण मागण्यांना घेऊन निवेदन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

Next Post

“दंप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत” मंडळ अधिकारी वर निलंबन ची मागणी

Next Post
“दंप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत” मंडळ अधिकारी वर निलंबन ची मागणी

"दंप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत" मंडळ अधिकारी वर निलंबन ची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo