Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ….
भारत भू ची माती साधी नाही ती खरोखरच मंतरलेली आहे. याच भूमीत रामाचे रामराज्य निर्माण झाले. न्यायाने चालणाऱ्या शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. अशा या भूमीवर इंग्रजांनी राज्य केले आणि भारतीय लोकांना गुलामीत अडकवले. या गुलामीतून सुटका करून घेण्यासाठी भारतीय लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले.

या क्रांतिकारकांची स्वातंत्र्यसैनिकांची मुलांना ओळख व्हावी, त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या उद्देशाने ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात 1857 च्या उठावापासून 1947 च्या स्वातंत्र्यापर्यंत ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यसैनिकांनी, समाज सुधारकांनी देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या 75 स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून ते सरदार वल्लभभाई पटेल पर्यंत विविध भूमिका 75 विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक इ.पी पाचपांडे, एस. एम. शिरसाळे, डी.बी चौधरी, पी.सी. लोहार, सी.बी. कोळी, पराग राणे यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुधर्मा व मनशक्ती परिवाराचा संयुक्त उपक्रम

Next Post

सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo